महाराष्ट्र मंडळ ऑस्ट्रिया समिती

महाराष्ट्र मंडळ ऑ स्ट्रिया कार्यकारी समिती व समिती सदस्य हे विनामोबदला तत्वावर मनापासून मंडळाच्या विविध जबाबदार्‍या पार पाडतात. महाराष्ट्रीय संस्कृती पुढील पिढीला कळावी या दृष्टीने अनेक उपक्रम राबवण्याचा समितीचा प्रयत्न असतो. विविध क्षेत्रातील अनुभवी समिती सदस्यांमुळे मंडळाचा प्रत्येक कार्यक्रम व उपक्रम दर्जेदार आणि संस्मरणीय होतो.

मयूरा मांडळकर

मयूरा मांडळकर

अध्यक्ष

मंजुश्री आठवले

मंजुश्री आठवले

सचिव

प्रतिभा गायकवाड

प्रतिभा गायकवाड

कोषाध्यक्ष

स्वप्नील कांबळी

स्वप्नील कांबळी

उपाध्यक्ष

विद्याधीश केळकर

विद्याधीश केळकर

उपसचिव

श्रीधर कुर्‍हाडे

श्रीधर कुर्‍हाडे

उपकोषाध्यक्ष

कावेरी सागेदर

कावेरी सागेदर

सांस्कृतिक कार्यक्रम व्यवस्थापन

डॉ.अस्मिता पाटील

डॉ.अस्मिता पाटील

मराठी साहित्य कार्यक्रम व्यवस्थापन

मयुरी पंचभाई

मयुरी पंचभाई

सांस्कृतिक कार्यक्रम व्यवस्थापन

शलाका गोखले

शलाका गोखले

सर्जनशील उपक्रम व्यवस्थापन

जान्हवी जोशी

जान्हवी जोशी

सर्जनशील उपक्रम व्यवस्थापन

संज्योत निरखे

संज्योत निरखे

सोशल मीडिया आणि वेबसाइट व्यवस्थापन

अनुजा देशमुख

अनुजा देशमुख

सर्जनशील उपक्रम व्यवस्थापन

मनोज पाटील

मनोज पाटील

सर्जनशील उपक्रम व्यवस्थापन

जुईली क्षीरसागर

जुईली क्षीरसागर

मुख्याध्यापिका, सहसंस्थापक- मराठी शाळा ऑस्ट्रिया

लेखा परीक्षक

जैमिन जोशी

जैमिन जोशी

लेखापरीक्षक

राजेंद्र देवधरे

राजेंद्र देवधरे

लेखापरीक्षक

समितीमध्ये सामील व्हा

समितीमध्ये सामील होण्यासाठी आणि आपल्या समाजाच्या वाढीमध्ये योगदान देण्यासाठी उत्साही सदस्यांची नेहमीच गरज असते. आपण जर स्वयंसेवा करण्यास इच्छुक तर कृपया खालील ठिकाणी संपर्क साधा.

संपर्क करा