गणेशोत्सव २०२६

गणेशोत्सव २०२६

दिनांक

शनिवार, १९ सप्टेंबर २०२६

वेळ

दुपारी २:३० वाजल्यापासून ते रात्री ८:३० वाजेपर्यंत

स्थळ

हिर्शस्टेटनर स्ट्रासे ९१, १२२० व्हिएन्ना (Hirschstettner Straße 91, 1220 Vienna)

कार्यक्रमाबद्दल

नमस्कार मंडळी, महाराष्ट्र मंडळ ऑस्ट्रियाचा यंदाचा गणेशोत्सव शनिवार, १९ सप्टेंबर २०२६ रोजी साजरा होणार आहे! चला, एकत्र येऊया… 🌸 लेझीमच्या ठेक्यावर बाप्पांचे स्वागत करूया 🎶 भक्तीमय वातावरणात गणरायाची आराधना करूया 💃 सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेऊया 🍽️ खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊया ❤️ आणि ऑस्ट्रियातील आपल्या मराठी कुटुंबासोबत हा उत्सव साजरा करूया!

महत्त्वाच्या सूचना

  • लवकरात लवकर - ५ सप्टेंबरच्या आधीच - आपले नाव नोंदवून आणि योगदान भरून आपली जागा निश्चित करा. जागा मर्यादित आहेत.
  • ५ सप्टेंबर नंतर ऑस्ट्रियामधील भारतीय समुदायासाठी नोंदणीसाठी गुगल फॉर्म खुला केला जाईल.

गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺