महाराष्ट्र दिन २०२६

महाराष्ट्र दिन २०२६

जय महाराष्ट्र!

दिनांक

१ मे, २०२६

वेळ

दुपारी ३ वाजल्यापासून ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत

स्थळ

मोरेलिगासे ७-११, १२१० व्हिएन्ना (Morelligasse 7-11, 1210 Vienna)

क्षमता

सभागृह क्षमता मर्यादित: १२० व्यक्ती

कार्यक्रमाबद्दल

नमस्कार मंडळी, महाराष्ट्र मंडळ ऑस्ट्रियाने महाराष्ट्र दिन २०२६ साजरा केला, जो यंदा आपल्या लाडक्या पु. ल. देशपांडे यांना समर्पित होता. संगीत, नृत्य आणि नाट्य सादरीकरणातून या अष्टपैलू कलाकाराच्या वारशाला मानवंदना देण्यात आली.

कार्यक्रम स्थिती

हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. या स्मरणीय उत्सवात सहभागी झालेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार!

फोटो गॅलरी पहा

महाराष्ट्र माझा! 🙏