सदस्य व्हा
महाराष्ट्रीय संस्कृती, परंपरा आणि मूल्ये साजरी करणाऱ्या समुदायाचा भाग होण्यासाठी महाराष्ट्र मंडळ ऑस्ट्रियाचे सभासद व्हा. आमच्या या मंडळाच्या सभासदत्वात अनेक फायदे आहेत.
सदस्यत्वाचे फायदे
- मंडळाच्या सर्व कार्यक्रम आणि उत्सवांमध्ये सहभागी व्हा
- सर्वसाधारण सभेत मतदानाचा अधिकार
- पैसे देऊन होणाऱ्या कार्यक्रमांना सवलतीच्या दरात प्रवेश
- मंडळाच्या वाचनालयाचा वापर
- महाराष्ट्रीय समुदायासोबत नेटवर्किंगच्या संधी
- मंडळाच्या कार्यक्रमाचे नियमित अपडेट्स
- सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी
- मराठी शाळा/भाषा वर्गांमध्ये सहभागी व्हा (अतिरिक्त शुल्क लागू होऊ शकते)
सामील होण्यास तयार आहात?
सदस्य व्हण्यासाठी खालील फॉर्म भरा.
प्रौढ नोंदणी फॉर्म
सदस्यत्वाबद्दल कोणत्याही प्रश्नांसाठी, कृपया आमच्या सदस्यत्व समन्वयकाशी [email protected] वर संपर्क साधा.