महाराष्ट्र मंडळ ऑस्ट्रिया समिती
महाराष्ट्र मंडळ ऑ स्ट्रिया कार्यकारी समिती व समिती सदस्य हे विनामोबदला तत्वावर मनापासून मंडळाच्या विविध जबाबदार्या पार पाडतात. महाराष्ट्रीय संस्कृती पुढील पिढीला कळावी या दृष्टीने अनेक उपक्रम राबवण्याचा समितीचा प्रयत्न असतो. विविध क्षेत्रातील अनुभवी समिती सदस्यांमुळे मंडळाचा प्रत्येक कार्यक्रम व उपक्रम दर्जेदार आणि संस्मरणीय होतो.

मयूरा मांडळकर
अध्यक्ष

प्रतिभा गायकवाड
सचिव

मंजुश्री आठवले
कोषाध्यक्ष

कावेरी सागेदर
सांस्कृतिक कार्यक्रम व्यवस्थापन

डॉ.अस्मिता पाटील
मराठी साहित्य कार्यक्रम व्यवस्थापन

श्रीधर कुर्हाडे
सर्जनशील उपक्रम व्यवस्थापन

मयुरी पंचभाई
सांस्कृतिक कार्यक्रम व्यवस्थापन

स्वप्नील कांबळी
सोशल मीडिया आणि वेबसाइट व्यवस्थापन

शलाका गोखले
सर्जनशील उपक्रम व्यवस्थापन

जान्हवी जोशी
सर्जनशील उपक्रम व्यवस्थापन

संज्योत निरखे
सोशल मीडिया आणि वेबसाइट व्यवस्थापन

अनुजा देशमुख
सर्जनशील उपक्रम व्यवस्थापन

मनोज पाटील
सर्जनशील उपक्रम व्यवस्थापन
लेखा परीक्षक

जैमिन जोशी
लेखापरीक्षक

राजेंद्र देवधरे
लेखापरीक्षक
आमच्या समितीमध्ये सामील व्हा
आम्ही नेहमीच आमच्या समितीमध्ये सामील होण्यासाठी आणि आमच्या समुदायाच्या वाढीमध्ये योगदान देण्यासाठी उत्साही सदस्यांचा शोध घेत आहोत. जर तुम्हाला तुमचा वेळ आणि कौशल्ये स्वयंसेवा करण्यास इच्छुक असाल तर कृपया आमच्याशी संपर्क साधा.
संपर्क करा