
गणेशोत्सव २०२५
जय गणेश!
दिनांक
३० ऑगस्ट, २०२५
वेळ
दुपारी ३:०० - रात्री ९:००
स्थळ
Donaucitykirche, Donau-City-Str. 2, 1220 Vienna
क्षमता
मर्यादित क्षमता
कार्यक्रमाबद्दल
जय गणेश !! नमस्कार मंडळी, आपण महाराष्ट्र मंडळ ऑस्ट्रियातर्फे या वर्षी गणेशोत्सव शनिवार दिनांक ३० ऑगस्ट २०२५ रोजी साजरा करणार आहोत. स्थळ : Donaucitykirche, Donau-City-Str. 2, 1220 Vienna वेळ : दुपारी ३ वाजल्यापासून ते रात्री ९ वाजेपर्यंत (समावेश - नाश्ता आणि रात्रीचे जेवण)
नोंदणी शुल्क
•वयवर्ष १८ च्या पुढे = २१ युरो, प्रत्येकी
•वयवर्ष १० ते वयवर्ष १८ पर्यंत = ११ युरो, प्रत्येकी
•वयवर्ष १० च्या खालील = मोफत
पेमेंट तपशील
IBAN:AT481200010045765509
BIC:BKAUATWW
Name:Maharashtra Mandal Austria
Note:Please Write payment note - Ganeshutsav 2025
महत्वाच्या सूचना
- •सभागृहाच्या मर्यादित क्षमतेमुळे, तुम्ही तुमच्या योगदानाची रक्कम भरल्यानंतरच तुमच्या नोंदणीची पुष्टी केली जाईल.
- •आम्ही प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर काम करू.
- •आपणांस विनंती आहे कि लवकर आपले योगदान खालील खात्यावर जमा करून आपली नोंदणी पूर्ण करावी.
- •तसेच उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
- •संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा या संदर्भातील माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल.
- •त्वरा करा आणि लवकरात लवकर नोंदणी करा.
- •टीप: एकदा नोंदणी केल्यावर नंतर काही कारणास्तव आपण नोंदणी रद्द केल्यास योगदानाचा परतावा मिळणार नाही.
गणपती बाप्पा मोरया! 🙏