
मेघदूत २०२५
कार्यक्रमाची माहिती
- Date: २२ जून, २०२५
- Time: सायं. ५:०० - सायं. ७:००
- स्थळ: डोनाउफेल्डरस्ट्रासे ७३/७, व्हिएन्ना
- क्षमता: मर्यादित जागा उपलब्ध
- नोंदणीची अंतिम तारीख: २० जून, २०२५
- प्रवेश शुल्क: निःशुल्क प्रवेश
कार्यक्रमाची वेळ
- सायं. ५:००परिचय आणि स्वागत
- सायं. ५:१५मेघदूताचे अभिवाचन
- सायं. ६:३०चर्चा आणि प्रश्नोत्तर
- सायं. ७:००समाप्ती
आषाढ शु. प्रतिपदा अर्थात् कालिदास दिनाचे औचित्य साधून, व्हिएन्ना मधील काव्य आणि साहित्य रसिकांसाठी घेऊन येत आहोत, 'मेघदूत' या महाकवी कालिदास रचित अजरामर संस्कृत काव्याच्या मराठी पद्यानुवादाचे अभिवाचन आणि निरूपणाचा एक आगळा-वेगळा कार्यक्रम!
🔸 अनुवाद आणि सादरीकरण: विद्याधीश केळकर
प्रवेश निःशुल्क!
मर्यादित जागा उपलब्ध, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य! लवकरात लवकर आपली उपस्थिती कळवा 😄
या काव्यमेघाच्या सरीत भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी नक्की या!
आपले,
महाराष्ट्र मंडळ, ऑस्ट्रिया
📞नोंदणीसाठी संपर्क: विद्याधीश केळकर
+91 9422757454